गणेशजयंती निमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेश जयंतीनिमित्त येत्या मंगळवारी (दि. १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना गणेश भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी केले आहे. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ परिसरात हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. मंगळवारी सकाळी ८