Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांचा स्टेटस ठेवल्याने भाजप कार्यकर्त्याला मारहाण

Posted by - March 8, 2024

बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा स्टेटस ठेवला म्हणून भाजप कार्यकर्त्याला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांचा स्टेटस का ठेवला? असं विचारत ही मारहाण करण्यात आली. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात लहुरी गावात घडली. त्यामुळे केज राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचे पाहायला मिळत आहे. काय घडले नेमके? लहुरी

Share This News