Nashik News

Nashik News : तलाठी परीक्षेचा पेपर फुटला; नाशिकमधून एकाला अटक

Posted by - August 18, 2023

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून (Nashik News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये (Nashik News) तलाठी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या म्हसरुळ परिसरात असलेल्या परीक्षा केंद्राबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपी तरुणाकडून वॉकी टॉकी, मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन जप्त

Share This News