Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये कूलरमुळे एका 14 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काय घडले नेमके? गणेश खिल्लारी असे मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सेनगाव तालुक्यात