मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी गणरायाचे घेतलं दर्शन ; म्हणाले हि भेट राजकीय….
मुंबई : बुधवारी महाराष्ट्रात घरोघरी गणपती बाप्पांचा आगमन झाला आहे. अगदी बॉलीवूड स्टार्स पासून नेतेमंडळी आणि सर्वसामान्य भक्तांच्या घरामध्ये गणपती बाप्पाने आगमन करून नवचैतन्य निर्माण केले आहे. यावर्षी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणेशाचे