श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन ; फुलांची उधळण, कोल्ड फायरची विद्युत अतिशबाजी आणि ढोल ताशाचा दणदणाट

Posted by - September 10, 2022

पुणे : आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ त्यावर उभारलेला पुष्प रणशिंग चौघडा, रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतिषबाजी आणि सोबतीला मर्दाणी खेळांसह ढोल-ताशाचा दणदणाट अशा दिमाखदार आणि तब्बल दहा तास चाललेल्या लक्षवेधक मिरवणूकीने हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले. प्रथा-परंपरेनुसार शुक्रवारी सकाळी मंडईतील महात्मा फुले पुतळ्याला श्रीमंत

Share This News

हर्षोल्हासात मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन ; पहा VIDEO

Posted by - September 9, 2022

पुणे : धर्मशास्त्रानुसार भक्तिभावाने आज गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकरांचा दांडगा उत्साह पाहायला मिळतो आहे . २ वर्ष कोरोनामुळे निर्बंध होते , पण आता कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे ढोलताशाच्या निनादात पुण्याच्या दुसऱ्या मानाच्या गणरायाचे अर्थात तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.  

Share This News