Jalna Firing : खळबळजनक ! जालन्यात भरदिवसा गोळीबार; 1 जणाचा मृत्यू
जालना : जालन्यामधून (Jalna Firing) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जालना शहरातील मंठा चौफुली भागात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या गोळीबारात मृत्यू झालेला व्यक्ती हा गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. गजानन तौर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या गोळीबाराच्या घटनेत गजानन याचा जागीच मृत्यू झाला