गणेश चतुर्थी विशेष : श्रीगणेश आरती पाठ करताय ? त्यासह सोप्या शब्दात मराठी अर्थ देखील समजून घ्या
गणेश चतुर्थी विशेष : कोणत्याही चांगल्या कामाची किंवा कोणतीही पूजा विधी करण्यापूर्वी श्रीगजाननाची पूजा केली जाते . आला लवकारच गणेश चतुर्थी आहे . त्या निमित्ताने हमखास गजाननाची आरती केली जाते . पण तुम्हाला गणेश आरतीचा अर्थ माहित आहे का ? तर मग सोप्या शब्दात पाहुयात आरतीचा मराठी अर्थ … सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी