वाहतूक पोलिसाच्या डोक्यात फोडली बियरची बाटली; पिंपरीत एका तरुणाला अटक

Posted by - October 18, 2022

पिंपरी : वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याप्रकरणी एका तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. या घटनेत रमेश जाधव हे वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाले. पिंपरी शहरातील काळेवाडी परिसरातल्या एमएम चौकात ही घडली. वाहतूककोंडी लवकर का सोडवत नाही, या कारणावरून हुज्जत घालत आरोपी वैभव गायकवाड यानं वाहतूक पोलीस रमेश जाधव यांच्यावर बियर बॉटलच्या

Share This News