Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन
मुंबई : बॉलिवूडमधील हॉरर चित्रपटांचा वेगळा ट्रेंड सेट करणारे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि सिनेमेटोग्राफर गंगू रामसे (Gangu Ramsay) यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय 83 असून 7 एप्रिल 2024 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गंगू रामसे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असल्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामसे ब्रदर्स या नावानं ते