Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन
छ. संभाजीनगर : मराठवाड्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे (Gangadhar Gade) यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या विषयी बोलायचे झाल्यास गंगाधर गाडे राजकारणात 70 च्या दशकात आले. त्यांनी दलित अत्याचार स्कॉलरशिप गायरान हक्कांसाठी ते लढले. विशेषत : नामांतराच्या लढ्यात