Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिलकिस बानो सामुहिक बलात्कार (Bilkis Bano Gangrape) प्रकरणातील दोषींसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दोषींना शिक्षेतून सूट देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना मिळालेली सूट रद्द केली आहे. कोर्टाने काय निर्णय दिला? सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, गुन्हेगारांवर ज्या राज्यात खटला चालवला जातो आणि