India vs England Semi-Finals : क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी; आजच्या सामन्यात खेळणारा ‘हा’ बॉलर जखमी

Posted by - November 10, 2022

India vs England Semi-Finals : आज सेमी फायनलमध्ये टीम इंडिया आणि टीम इंग्लंड यांच्यात लढत होणार आहे. आज दुपारी दीड वाजता ही मॅच सुरू होणार आहे. पण त्यापूर्वीच क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. इंग्लंड टीमचा गोलंदाज मार्क वूड हा जखमी झाला आहे. मार्क वूड या खेळाडूने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळी केली आहे. १५४.७४

Share This News