Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी
पुणे : नेहमीच्या गजबजलेल्या कलाकार कट्यावर (Pune News) कॅरलस गात ख्रिसमस साजरी करण्यात आली. ख्रिसमस हा भारतीय संस्कृतीतला एक सुंदर सण, जो येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे. येशूने आपले संपूर्ण जीवन प्रेम, दया, करुणा, शांती, बंधुभाव, क्षमा, त्याग,कृतज्ञता, सेवाभाव ही मूल्ये जनमानसात रुजवण्यासाठी अर्पण केले. या उद्देशानेच लोकायत दरवर्षी रस्तावर येऊन कॅरोल्स गात ख्रिसमस साजरी करत