Sport News

Maharastra News : सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ 7 खेळांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या यादीत समावेश

Posted by - January 23, 2024

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावं तसंच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्यानं सामावेश करावा, असे निर्देश महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित

Share This News