Pune News

Pune News : कुटुंब हळहळलं ! आई-वडिलांच्या लाडलीचा दुर्दैवी अंत

Posted by - November 26, 2023

पुणे : पुण्यातील (Pune News) खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या कळमोडी धरण परिसरात असणाऱ्या घोटवडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थिनीचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोनिका सुरेश भवारी (वय 13) असे पाझर तलावात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

Share This News