CRIME NEWS VIDEO : सांगली जिल्हा मध्यवर्ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून खून प्रकरणातील आरोपी पसार
सांगली : तासगाव येथील खून प्रकरणातील परप्रांतीय आरोपीने सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून पलायन केले. सदरची घटना ही रविवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुनील ज्ञानू राठोड असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. तासगावातील के. के. नगर येथे घरात हरी पाटील याच्या