मानसिक आरोग्य : पतिपत्नीच्या नात्यामध्ये सातत्याने भांडणे होऊन दुरावा येतोय ? या गोष्टी करून पहा, नक्की फरक जाणवेल
स्वतःला वेळ द्या तुम्ही स्वतः खुश आणि समाधानी असाल तर तुम्ही दुसऱ्याला खुश ठेऊ शकता हे सत्य आहे. १ दिवस स्वतःबरोबर घालवा. तुमचे जे काही छंद असतील त्यात वेळ घालावा. खुशाल झोपून राहा. २ कानांचा वापर करा म्हणजे कोणी काही बोललं तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. चांगला चित्रपट पहा. मन मोकळं करण्यासाठी