Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं
अहमदनगर : आज सगळीकडे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी होताना दिसत आहे. मात्र यादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव लांडगा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. लीलाबाई सुनील लांडगे, साक्षी आणि खुशी अशी