पुण्यात गुन्हेगारीची भीषणता वाढते आहे का ? “तुझं मुंडक काढून त्याने फुटबॉल खेळतो…!” अशी धमकी देत कोयता आणि हॉकी स्टिकने तरुणाला जबर मारहाण
पुणे : पुण्यामध्ये सध्या दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टोळक्यांनी धुडगूस घालायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकालमध्ये त्यांनी अनेक अशा टोळक्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. परंतु अद्याप देखील अशा घटना घडतच आहेत. नुकताच एका टोळक्याने “तुझं मुंडक काढून त्यांना फुटबॉल खेळतो की नाही बघ…” अशी धमकी एका तरुणाला देऊन कोयत्याने