Pune Crime : 5 वर्षांपूर्वी घडलेल्या खुनी नाट्याचा थरार ; बहिण-भावानेच केला सख्या भावाचा निघृण खून ; असा झाला उलगडा…
पुणे : बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे प्रत्येक घरामध्ये वाद विवाद होतच असतात आई-वडिलांच्या मृत्यू नंतर प्रॉपर्टीच्या होणाऱ्या वादातून अनेक वेळा भावकीमध्ये अनेक वर्ष वाद सुरूच राहतात पण बऱ्याच वेळा हे वाद विकोपाला जाऊन हत्येपर्यंतचे कट रचले जातात. पुण्यामध्ये पाच वर्षांपूर्वी असाच एक खून नाट्य थरार घडला होता कारण होतं केवळ घरातील एक