TOP NEWS MARATHI : “घात झाला दिघे साहेब घात झाला !” खा. राजन विचारेंचं आनंद दिघेंना भावनिक पत्र व्हायरल (Video)

Posted by - August 1, 2022

” साहेब आज तुम्हाला जाऊन 21 वर्षे उलटली. असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही पण आज तुमची जरा जास्तच आठवण येतेय साहेब ! वयाच्या सोळाव्या वर्षापासून तुमच्यासोबत काम करत आलो, लढलो, धडपडलो… ह्या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझ्यासोबत… अजूनही आहात… अंधारात वाट दाखवत धगधगत्या दिव्यासारखे !” अधिक वाचा : शिवसेना

Share This News