” जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणार असाल तर…!” ; सभागृहात मुख्यमंत्री झाले आक्रमक
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील सभागृहात आज निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी असे म्हटले की, ” जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणार असाल तर या देशातील जनता आणि आम्ही तो अपमान सहन करणार नाही. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. यासह सर्वांनी बोलताना