महाराष्ट्र केसरी वादाच्या भोवऱ्यात; महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

Posted by - November 3, 2022

वर्धा : कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार बाळासाहेब लांडगे यांना नाही. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. मामासाहेब माेहाेळ यांचे नातेवाईक मुरलीधर यांना यंदाच्या अधिवेशनाचा मान देण्यात आला आहे. परंतु लांडगे यांना माेहाेळही चालत नाही आणि आम्ही असे मत खासदार रामदास तडस यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती

Share This News