Buldhana News

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

Posted by - November 21, 2023

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव गावातील युवकाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे गावकऱ्यांनी टायर जाळून व गावबंद करून घटनेचा निषेध केला आहे. याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काय आहे

Share This News