Nashik Bus Accident

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात ST बस दरीत कोसळली; 15 जण जखमी

Posted by - July 12, 2023

नाशिक : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात (Nashik Bus Accident) झाल्याची घटना ताजी असताना आता वणी घाटात बस कोसळून भीषण अपघात (Nashik Bus Accident) झाला आहे. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला आहे तर पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण 28 प्रवासी प्रवास करत होते.

Share This News