VIDEO : खाते वाटप लवकरच होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी खाते वाटप आणि इतर विषयावर स्पष्टीकरण दिले . यावेळी ते म्हणाले कि , खाते वाटप लवकरच होईल, काळजी करू नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल.तोवर तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खाते वाटप करत आहात. आम्ही पेपर फोडून टाकलं तर तुम्हाला