Pune Loksabha : पुण्यात लोकसभा निवडणुकीतील ‘हा’ उमेदवार प्रचार खर्चात अव्वल; तर ‘या’ उमेदवाराने केला सर्वात कमी खर्च
पुणे : पुणे ,शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच मतदान सोमवारी पार पडले आहे. मात्र, पुणे मतदारसंघामध्ये उमेदवारांनी लाखोंने पैसे निवडणूक प्रचारात खर्च केले आहेत. पुण्यात कोणत्या उमेदवाराने किती पैसे केले खर्च ? निवडणुकीत सर्वाधिक खर्च हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 74 लाख 97 हजार रुपये इतका प्रचार