Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
मुंबई : राज्यात अपघाताचे प्रमाण (Accident News) काही कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. खडवली फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळीला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. आज सकाळी 8 वाजताच्या