ऐकावे ते नवलच : शिट्टी मारून पोपट झोप मोडतो म्हणून थेट मालकावर गुन्हा दाखल
पुणे : पुण्यात केव्हा काय घडेल हे खरंच सांगता येत नाही . आता हे ऐकून तुम्हाला नक्की नवल वाटेल की , पुण्यामध्ये पोपट शिट्टी मारतो आणि त्यामुळे झोप मोडते आहे यावरून वाद झाला ,आणि हा वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आहे. तर हे प्रकरण आहे पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात राहणाऱ्या अकबर अमजद खान यांच्या