महत्वाची बातमी : खडकवासला धरणातून 13,142 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग;भिडे पूल पाण्याखाली,पहा थेट दृश्य (Video)

Posted by - July 12, 2022

पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा ११,९०० क्युसेक विसर्ग वाढवून मंगळवारी संध्याकाळी ०८:०० वा.१३,१४२ क्युसेक करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.

Share This News