आकाशगंगेतील ‘या’ ताऱ्यावरून 82 तासात आले तब्बल 1863 रेडिओ सिग्नल ; एलियन खरंच असावेत का ?
आपल्या पृथ्वीच्या व्यतिरिक्त आकाशगंगेमध्ये असे अनेक ग्रह आहेत,ज्यावर मनुष्यासारखे जीव असल्याचा दावा शास्त्रज्ञ नेहमीच करत असतात. आत्तापर्यंत अनेक वेळा संशोधन झालं पण आता पुन्हा एकदा एलियन बाबतचे गुड वाढले आहे. त्यास कारण आहे की आकाशगंगेमध्ये एक चुंबक किंवा न्यूट्रॉन तारा आहे. या तार्यावरून 82 तासात तब्बल 863 रेडिओ सिग्नल आले आहेत. हे सिग्नल जेथून येत