Pune Crime : पुण्यातील बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तरुणाचा साताऱ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह
पुणे : रविवारपासून बेपत्ता असणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील खंबाटकी बोगदाजवळ सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. ध्रुव स्वप्निल सोनवणे (वय 18) असे मृत तरुणाचे नाव आहे . तो पुण्यातील बावधान परिसरातील रहिवासी होता. रविवारपासून तो घरातून निघून गेला होता. खंबाटकी बोगदानंतरच्या वळणावरील नाल्यात त्याचा मृतदेह