Satara Accident : महाबळेश्वरला फिरायला गेले असताना दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील पंढरपूर फाटा-फलटण रस्त्यावर लोणी येथील एका वळणावर दुचाकी आणि टेम्पोच्या भीषण अपघात (Satara Accident) झाला. या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मनोज परमार (वय 21), अजय जाधव (वय 21)