Mumbai Pune Express Way

Mumbai Pune Express Way: ‘या’कारणामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे झाली ठप्प!

Posted by - August 2, 2023

मुंबई : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्याच्या आतमध्ये तिन्ही लेनवर एक अवजड कंटेनर पलटी झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी (Mumbai Pune Express Way) वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पलटी झालेला कंटेनर जोपर्यंत बाजूला केला जात नाही. तोपर्यंत हलक्या वाहनांनी जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे जावे, अशा

Share This News