Crime News

Crime News : दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणाऱ्याला अटक; खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात आली कारवाई

Posted by - June 6, 2024

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावत (Crime News) खंडणी वसूल करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याने दक्षिण मुंबईतील एका महिलेची फसवणूक करून मग तिला दाऊदच्या नावाने धमकावत लाखो रुपयांची खंडणी उकळली होती. इब्राहिम मोहम्मद हानिफ खान ऊर्फ इम्रान कालिया असे त्या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इम्रानविरोधात गंभीर गुह्यांची

Share This News
Pune Crime News

Pune Crime News : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलाची बदनामी; आरोपीवर गुन्हा दाखल

Posted by - May 29, 2024

पुणे : पुण्यामधून (Pune Crime News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करून त्याखाली अश्लील मजकूर लिहून त्या मुलाची बदनामी करण्यात आली. एवढेच नाहीतर त्याच्याकडून 25 हजार रुपये खंडणी उकळून आणखी दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका

Share This News
Nanded Crime

Nanded Crime : नांदेडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ ! 22 जणांकडून तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या

Posted by - November 8, 2023

नांदेड : आपण मुळशी पॅटर्न चित्रपट पहिलाच असेल. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनेचा प्रत्यय नांदेडमध्ये (Nanded Crime) पाहायला मिळाला. यामध्ये 22 जणांकडून तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. खंडणी न दिल्यामुळे ही हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये वार करण्यात आलेल्या तरुणाचा जागीच तडफडून मृत्यू झाला

Share This News
Satara News

Satara News : शंभूराज देसाईंच्या निवासस्थानाबाहेर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Posted by - October 20, 2023

सातारा : साताऱ्यामधून (Satara News) एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थानासमोर निवासस्थानासमोर प्रकाश ढाका या हॉकर्स व्यवसायिकांनी पत्नी समवेत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. शंभूराज देसाईंच्या निवासस्थानाबाहेर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न pic.twitter.com/prHdlHs3fK — TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) October 20, 2023 या दाम्पत्याला साहिल नावाच्या गुटखा व्यवसायकानं

Share This News
Nagpur News

Nagpur News : FB लाइव्ह करत तरुणाने संपवलं जीवन; ‘ती’ तरुणी ठरली कारण

Posted by - September 13, 2023

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली समोर आली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीच्या त्रासाने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. मृत तरुणाने नदीत उडी मारण्याआधी फेसबुक लाइव्ह केले होते. यामध्ये त्याने महिलेसह तिचे कुटुंबीय त्रास देत असल्याचं म्हटलं. मिनीमात नगरात राहणाऱ्या मनीष रामपाल यादव याने

Share This News
Nanded News

Nanded News : परभणीतील चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रूरपणे हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

Posted by - September 9, 2023

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा नांदेडमध्ये खून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील तलावात शुक्रवारी या बालकाचा मृतदेह आढळून आला. त्याचे हात पाय बांधलेले होते. तसेच गळ्याला दोरी देखील बांधलेली होती. परमेश्वर प्रकाश बोबडे

Share This News
Saurabh Tripathi

Saurabh Tripathi : वादग्रस्त पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती

Posted by - August 29, 2023

मुंबई : खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने वादात अडकलेले आणि त्यानंतर अनेक महिने फरार असलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांची राज्य गुप्तवार्ता पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना काही काळ सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्रिपाठी यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. सौरभ

Share This News
Satara Firing News

Satara Firing News : खळबळजनक ! वाई न्यायालयाच्या परिसरात आरोपींवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार

Posted by - August 7, 2023

सातारा : साताऱ्यातील वाई परिसरात एक धक्कादायक घटना (Satara Firing News) घडली आहे. यामध्ये न्यायालयात आणलेल्या तीन आरोपींवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार (Satara Firing News) करण्यात आला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. काय घडले

Share This News
Pune News

Pune News : कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून व्यापाऱ्यास खंडणी मागणाऱ्या आरोपीस Unit-2 ने केले जेरबंद

Posted by - August 5, 2023

पुणे : कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु र. क्र.128/2023 भादवि कलम 387,507 गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेन्द्र चव्हाण यांनी काही एक धागे दोरे नसताना तांत्रिक विश्लेषण,CCTV फूटेज तपासून तसेच गोपनीय माहितीद्वारे अनोळखी आरोपीचे नाव निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे श्रीनाथ यलाप्पा शेडगे वय 25 धंदा – मजुरी रा.

Share This News
Nitin Gadkari

Nitin Gadkari : गडकरींच्या धमकीमागे RSS कनेक्शन; मास्टरमाईंड अफसर पाशाकडून धक्कादायक खुलासा

Posted by - July 18, 2023

नागपूर : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडे शंभर कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. जयेश पुजारीने जेलमधून नितीन गडकरींना (Nitin Gadkari) ही धमकी दिली होती. या प्रकरणात आता नागपूर पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या अफसर पाशाला अटक केली आहे. यादरम्यान त्याची चौकशी केली असता त्याने

Share This News