वारजे माळवाडी परिसरातील सराईत गुन्हेगार रवींद्र ढोले आणि साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई
पुणे : वारजे माळवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार रवींद्र ढोले आणि त्याचा एक साथीदार प्रतीक दुसाने यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हेगारांच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शरीरा आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. परिसरामध्ये खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्राद्वारे जखमी करणे, जिवे