Navardev Bsc Agri : शेतकरी राजाची गोष्ट मांडणाऱ्या ‘नवरदेव Bsc Agri’चा ट्रेलर रिलीज
मुंबई : वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे मराठी चित्रपट (Navardev Bsc Agri) प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळते. आगामी मराठी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. यादरम्यान आता अभिनेता क्षितिज दाते (Kshitij Date) आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) यांचा नवरदेव Bsc Agri हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर