फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना क्लीन चिट देण्यास कोर्टाचा नकार
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी एक धक्कादायक खुलासा केल्यानं या प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा नव्यानं चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयानं दिले आहेत. रश्मी शुक्ला फोन