Chickenpox New Variant : भारतात आढळला कांजण्याचा नवा व्हेरिएंट
कांजण्या (Chickenpox New Variant) हा मुळातच संसर्गजन्य रोग आहे. आपल्यापैकी अनेकांना कांजण्या येऊन गेल्या आहेत. मात्र आता एक चिंताजनक बातमी नुकतीच शास्त्रज्ञांनी दिली आहे. शास्त्रज्ञांना भारतात कांजण्याचा एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. मंकीपाॅक्सच्या संशयित रूग्णांची तपासणी करत असताना कांजण्याच्या या नव्या व्हेरिएंटचा प्रकार आढळून आला आहे. कांजण्याच्या या प्रकाराला ‘क्लेड 9’ म्हटले जात आहे. व्हेरिसेला