Tiger is Back : संजय राऊत यांच्या जामीन मंजुरीनंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया…! वाचा सविस्तर

Posted by - November 9, 2022

मुंबई : 31 जुलै पासून कोठडीत असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना आज अखेर जामीन मंजूर झाला. दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. या जामीनाला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका ईडीने पुन्हा दाखल केली होती. तथापि ही याचिका देखील कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

Share This News