#CYBER CRIME : रिफंडचा संदेश आला आहे ? प्राप्तीकराशी निगडीत कोणताही संदेश येत असेल तर सावध
वाढत्या डिजिटल उपयोगामुळे फसवणूकीचे प्रकारही तितकेच वाढले आहेत. हॅकर आता प्राप्तीकर खात्याच्या नावावर रिफंडचा खोटा एसएमएस किंवा मेल पाठवून ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेत आहेत. जर आपल्यालाही प्राप्तीकराशी निगडीत कोणताही संदेश येत असेल तर सावधगिरी बाळगा. कारण कोणताही मेसेज आपले खाते काही मिनिटात रिकामे करु शकतो. प्राप्तीकर विभागाकडून नेहमीच यासंदर्भातील सूचना ग्राहकांना दिली जाते. एका