Hyderabad Plane Crash : हैदराबादमध्ये विमानाचा भीषण अपघात; 2 वैमानिकांचा मृत्यू
हैदराबाद : वृत्तसंस्था – आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे विमान क्रॅश (Hyderabad Plane Crash) झाल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणादरम्यान सकाळी 8:55 वाजता पायलट ट्रेनर विमान क्रॅश झाल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण दुर्घटनेत 2 भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे