व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजना प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

Posted by - July 14, 2022

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र विभागांनी व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत राबवण्यात येत असलेल्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेची अनुदान मर्यादा कमाल ७ लाख इतकी करण्यात

Share This News