Supreme Court

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

Posted by - December 23, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापलेला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणा संदर्भात क्युरेटिव्ह याचिका स्वीकारण्यात आली आहे. येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येणार आहे. आज न्यायालयाने स्पष्ट केले की 12 वाजून 23 मिनिटाला याबाबत न्यायमूर्तींनी

Share This News