Jalgaon News : जळगाव हादरलं ! लेकाची हत्या करून बापाची आत्महत्या; धक्कादायक कारण आले समोर
जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यातील शिवणी येथे पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना 27 जुलै रोजी घडली होती. या प्रकरणाचा (Jalgaon News) तपास केला असता जन्मदात्या बापानेच 12 वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. संजय साहेबराव चव्हाण (48) आणि कौशिक संजय चव्हाण (12) अशी