#PATHAN : प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगसह 21 कोटींहून अधिकचा गल्ला; पठाणमुळे बंगाली चित्रपटांना मिळेना शो; निर्मात्यांनी केली ‘ही’ मागणी
#PATHAN : शाहरुख खान चार वर्षांनंतर ‘पठाण’ या स्पाय थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एवढ्या दिवसानंतर किंग खानला चित्रपटगृहात पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. शाहरुख आणि दीपिका स्टारर या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगसह २१ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. पठाणला प्रदर्शनापूर्वी मिळत असलेल्या प्रतिसादामुळे देशभरातील वितरक खूप खूश आहेत, तर आता काही बंगाली