राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार बेरोजगार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - November 18, 2022

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ हजार ५२५ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार

Share This News

पुणे : 1 कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण , कार्यानुभव आणि नोकरीची संधी

Posted by - July 20, 2022

पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) देशभरातील एक कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य, कार्यानुभव आणि नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी डिजिटल स्किलिंग हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्या द्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) या संदर्भात देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र देण्यात आले आहे. भारताला

Share This News