पुणेकरांसाठी महत्त्वाचे : डेंगू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत पुणे ‘अव्वल’; पुण्यात डेंगूच्या एकूण 305 रुग्णांची नोंद

Posted by - July 11, 2022

पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांची संख्या वाढते. त्यात पुणे शहरात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण थंड झाले आहे. पावसाळी आजारांनी देखील पुण्यामध्ये जोरदार एन्ट्री करून पुन्हा एकदा पुण्याला अव्वल ठरवले आहे. पुण्यामध्ये डेंगू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येने अव्वल क्रमांक मिळवला आहे. यावर्षी जून अखेर राज्यात डेंग्यूचे 1146 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3005 रुग्ण हे पुण्यातीलच आहेत.

Share This News