Cylinder Price Hike : दिवाळीपूर्वी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर
नवी दिल्ली : आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाई (Cylinder Price Hike) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. एक नोव्हेंबर म्हणजे आजपासून 19 किलोच्या व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे घरगुती